Friday, March 14, 2025
Home अन्य ‘या’ भारतीय कलाकृतीने पटकावला २०२३ सालातला पहिला ऑस्कर पुरस्कार

‘या’ भारतीय कलाकृतीने पटकावला २०२३ सालातला पहिला ऑस्कर पुरस्कार

LIVE : अखेर मागील काही दिवसांपासून ज्या दिवसाची प्रत्येक भारतीय व्यक्ती आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस उजाडला आहे. ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात झाली असून, यावर्षी ऑस्करसाठी अनेक कलाकृतींना नामांकन मिळाले आहे. यातल्याच एका कलाकृतीला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म’ या ऑस्कर पुरस्काराच्या विभागात भारतातून नामांकन मिळालेल्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारत ऑस्कर पटकावला आहे.

 

 

हे देखील वाचा