Monday, April 21, 2025
Home मराठी पल्लवी जोशीची भाची दिसतेय खूपच हॉट; सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही वरचढ

पल्लवी जोशीची भाची दिसतेय खूपच हॉट; सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही वरचढ

अभिनेत्री आणि निवेदक पल्लवी जोशी मराठी इंडस्ट्रीतील चांगलीच प्रसिद्ध आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण आता ती तिच्या कामामुळे नाही, तर तिच्या भाचीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या भाचीचं नाव अनुजा जोशी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anuja Joshi (@anujabomajoshi)

अनुजा ही न्युयॉर्कमध्ये स्थायिक झालेल्या पल्लवीच्या भावाची मुलगी आहे. तिचे शिक्षण देखील न्युयॉर्कमध्ये झाले असून तिने हॅलो मिनी सारख्या काही वेबसिरीज मध्ये काम केले आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. तिच्या अनेक हॉट फोटोवर चाहते घायाळ होत असतात. असं असलं तरी तिचं युकेमधील अंकुर राठीबरोबर लग्न झालेले आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा