Wednesday, August 13, 2025
Home मराठी ‘…लंगोट म्हणून बांधलाय’, विशाखाच्या त्या प्रश्नावर पॅडीचं भन्नाट उत्तर, व्हिडिओ पाहून खदखदून हसाल

‘…लंगोट म्हणून बांधलाय’, विशाखाच्या त्या प्रश्नावर पॅडीचं भन्नाट उत्तर, व्हिडिओ पाहून खदखदून हसाल

अभिनेता पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी नेहमीच त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. नुकताच त्याने विशाखा सुभेदार बरोबरचा सोशल मीडियावरही एक विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे.

तो व्हिडिओमध्ये हमाल बनलेला दिसत आहे. तसेच जेव्हा विशाखा त्याला त्याच्या रुमालाबद्दल विचारत, तेव्हा तो लंगोट म्हणून बांधलाय असं मजेशीर उत्तर देतो.

View this post on Instagram

 

A post shared by Paddy Kamble (@paddykamble)

त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी २०१० च्या दशकातील ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’ मालिकेची आठवण झाल्याचे सांगितले आहे, तर अनेकांनी त्याच्या विनोदी शैलीचे कौतुकही केले आहे. पॅडीला ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’मधून मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा