Tuesday, March 5, 2024

HAPPY BIRTHDAY: लग्नाच्या १६ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्रीवर आले प्रभुदेवाचे मन, पत्नीसोबत तोडले सगळे संबंध

बॉलिवूडमध्ये अनेक गाणी कोरिओग्राफ ग्राफ केलेली प्रभुदेवाला आज सर्वत्र लोकप्रियता मिळाली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने तो नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्या मुळे देखील तो खूप चर्चेत असतो.
प्रभू देवाने आपल्या करिअरची सुरुवात कोरिओग्राफर म्हणून केली होती. तो अनेकवेळा मीडियासमोर आला, पण त्याने कधीही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलले नाही. प्रभुदेवाचे जीवन वादांनी भरलेलेआहे. लग्नाच्या १६ वर्षानंतर, तो पुन्हा प्रेमात पडला, ज्यासाठी त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला. साेमवारी(3 एप्रिल)ला प्रभुदेवा त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास माहिती.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रभुदेवाच्या बाबतीतही असेच घडले. लग्नाच्या 16 वर्षानंतर, ज्यासाठी त्याच्या हृदयाची धडधड होते, त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट देखील घेतला. माध्यमातील वृत्तानुसार प्रभुदेवा तामिळ चित्रपट ‘विल्लू’मध्ये नयनताराची कोरिओग्राफी करत होते, त्यादरम्यान त्यांच्या हृदयाची धडधड आणि प्रेमाची कहाणी सुरू झाली. 2008मध्ये नयनताराने अभिनेता-दिग्दर्शक प्रभुदेवाला डेट करायला सुरुवात केली.

नवऱ्याचा रंग बदललेला पाहून प्रभूच्या पत्नीने लग्नाच्या 2 वर्षानंतर म्हणजे 2010 साली प्रभूदेवाची पत्नी रामलता यांनी दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची याचिका कौटुंबिक न्यायालयात दाखल केली. यानंतर प्रभुदेवाची पत्नी रामलता हिने नयनतारासोबत लग्न केल्यास उपोषण करू, अशी धमकी दिली होती.

मात्र, पती-पत्नीचे नाते इतके बिघडले की, जुलै 2011 मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला आणि 2012 मध्ये नयनतारा आणि प्रभुदेवासोबतचे सर्व संबंध संपवले. नयनतारामुळे पत्नीला घटस्फोट देऊन प्रभुदेवा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.

पत्नीला 10 लाख रुपये पोटगी देण्यासोबतच त्याला 20-25 कोटी रुपयांची मालमत्ताही द्यायची होती. यासोबतच त्याने पत्नीला दोन कार आणि इतर मालमत्ताही दिली. मात्र, आपल्या कामाने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रभुदेवा यांना दोनदा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एकदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.(prabhu deva birthday special prabhu having affair after marriage with nayantara know about facts of his controversial life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

हे देखील वाचा