Friday, July 5, 2024

प्राजक्ता उतरतेय उद्योगक्षेत्रात, राज ठारेंच्या हस्ते केले ‘या’ ब्रॅंडचे उद्घाटन

मराठी इंडस्ट्रीमध्ये सतत चर्तेच असणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मालिका आणि वेब सिरिजमध्ये आपल्या दमदार अभियाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रजाक्ता नुकंतच अभिनय सोडून भलत्याच क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे.

सोशल मीडियावर आणि मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने नुकतंच ‘रान बाजार’ (Ran Bazar) या बेव सिरिजमध्ये काम केले आहे. यामध्ये तिने बोल्ड सीन दिल्यामुळे अनेकादा तीला ट्रोलिंगचाही सामना काराव लागला मात्र, ट्रोलर्सपेक्षाही जास्त तिच्यावर प्रेम करणारे चाहते जास्त आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

आता प्रजाक्त अभिनयासोबतच एका नव्या क्षेत्रामध्ये उतरली आहे. तिने स्वत:चं ज्वेलरी ब्रॅंड लॉन्च केलं आहे. ज्याच्या उद्घाटनाला मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या उपस्थुतीमध्ये अभिनेत्रीचा ब्रॅंड लॉन्च सोहळा पार पडला. अभिनेत्रीच्या ज्वेलरी ब्रॅंडचे नाव ‘प्राजक्तराज’ असं आहे. शुक्रवार (दि, 6 जानेवारी) रोजी अभिनेत्रीने हा सोहळा थाटामाटात उरकला.

 

View this post on Instagram

 

प्रजक्ता या ब्रॅंडच्या माध्यमातून वेगवेगळ्या दागिन्यांचा साज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता या ब्रॅंडचं प्रमोशन करताना दिसली मात्र, तिने उद्योगातील या भरारीचं तिने काहीच सांगितलं नव्हतं. अचानक ब्रॅंडच लॉन्च झाल्यामुळे प्राजक्ताचं पऊल चाहत्यांना आनंद देणार आहे.

प्रजाक्ताने नुकंत राण बाजार वेबसिरिजमुळे चर्चेत आली होती. त्याशिवाय ती सतत मालिका आणि चित्रपटांसाठी सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. अभिनेत्री महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasya jatra) या कार्यक्रमामध्ये तिचे सुत्रसंचालनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यामुळे ती रोज तिच्या चाहत्यांच्या भेटीस येते.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची 10 रुपयांत जेवण
अक्षय खन्नासोबत डेब्यू करणार होती बिपाशा, लग्नाआधी केले ‘या’ 3 अभिनेत्यांना डेट

हे देखील वाचा