Saturday, June 29, 2024

चक्क भर रस्त्यातच दगडूने धरला ठेका, पाहा नक्की काय झालं

‘टाईमपास’मधील दगडू म्हणून मोठी प्रसिद्धी मिळालेला अभिनेता प्रथमेश परब ‘टाईमपास ३’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. २९ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. नुकताच प्रथमेशचा भररस्त्यात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

‘टाईमपास ३’ मधील साई तुझं लेकरू हे गाणं अल्पावधीच हिट ठरताना दिसत आहे. याच गाण्यावर प्रथमेशने रस्त्यात ठेका धरलेला दिसत आहे. त्याने याव्यतिरिक्त देखील अन्य लोकांबरोबरच याच गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Crazy Foody (@crazyfoodyranjita)

‘टाईमपास ३’ चित्रपटात प्रथमेशबरोबरच प्रमुख भुमिकेत हृता दुर्गुळे दिसणार आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा