Tuesday, October 28, 2025
Home बॉलीवूड राखी सावंतच्या अफेअरवर आईची ‘दिलवाले दुल्हनिया’ स्टाईल प्रतिक्रिया, अभिनेत्रीने ढसाढसा रडत केला खुलासा

राखी सावंतच्या अफेअरवर आईची ‘दिलवाले दुल्हनिया’ स्टाईल प्रतिक्रिया, अभिनेत्रीने ढसाढसा रडत केला खुलासा

राखी सावंत सध्या आदील खान दुर्राणीबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे. यामुळे ती सातत्याने चर्चेतही येत असते. आता याबद्दल तिच्या आईचे काय मत आहे, याबद्दल तिने खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत तिने सिद्धार्थ कन्ननला सांगितले की, तिची आई म्हणते, ‘तू खूप दु:ख सहन केलंय आता तूझं आयुष्य जग.’ राखीने असंही सांगितलं की, आईने तिला कधीही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारले नाही. मी तिला सांगितलं की मी आनंदी आहे, त्याने माझी खूप साथ दिलीये. त्यावेळी आईने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेप्रमाणे म्हटले, जी ले अपनी जिंदगी.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Kannan (@sid_kannan)

(ही बातमी ८० शब्दांत आहे. इतर सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा