Monday, July 1, 2024

लाईव्ह इव्हेंटमध्ये पायाची पोझिशन बदलताना नॅशनल क्रश झाली उप्स मुमेंटची शिकार, फोटो झाले व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ब्युटी क्वीन रश्मीका मंदाना (rashmika mandana) या दिवसात जोरदार चर्चेत आहे. ती ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मीकाच्या या चित्रपटाने बाकी अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहे. अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रश्मीका ही नॅशनल क्रश म्हणून आधीपासूनच लोकप्रिय आहे. त्यामुळे ती घरातून बाहेर पडताच अनेक कॅमेरा तिच्याभोवती असतात. अशातच अभिनेत्री उप्स मुमेंटची शिकार झाली आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

रश्मीका एका लाईव्ह इव्हेंटमध्ये गेली होती. या इव्हेंटमध्ये पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. परंतु यादरम्यान एक अशी घटना घडली जी तिच्याबाबत घडायला नको होती. या इव्हेंटमध्ये ती अप्स मुमेंटची शिकार झाली. त्यामुळे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये रश्मीका तिच्या पायांची पोझिशन बदलताना दिसत आहे. ती बार्डरोब मॉल फंक्शनची शिकार झाली आहे. त्यामुळे ती खूपच ट्रोल होत आहे आणि यावर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. (rashmika mandana’s oops moment capture in photo)

rashmika mandana

‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले. तिचा डान्स देखील सगळ्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर तिच्या या डान्स स्टेप्स खूप व्हायरल झाल्या. रश्मीकाने तिच्या करिअरची सुरुवात ६ वर्षांपूर्वी केली होती. तिने २०१८ साली तिने ‘चलो’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. तिच्या हावभाव आणि अभिनयाने तिने सगळ्यांना तिच्या प्रेमात पाडले. तसेच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशी चर्चा चालू आहे. ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा