Saturday, June 29, 2024

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला करतेय कॉपी, फोटो पाहून तुम्हीच सांगा

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधून शनायाच्या भूमिकेतून ओळख मिळवलेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या शूटिंगपासून दूर असल्याचे दिसत आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हटके फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेला फोटोही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या फोटोत तिने काळ्या रंगाचा वनपीस घातला असून बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांच्यासारखीच पोज दिली आहे. तिने या फोटोला कॅप्शनही तसेच देताना लिहिलंय की, ‘ही पोज आहे की, मी जितेंद्रजींची कॉपी करतेय?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

रसिकाने गेल्यावर्षी आदित्य बिलागीबरोबर लग्नबंधनात अडकली आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा