Thursday, March 26, 2026
Home साऊथ सिनेमा सस्पेन्स आणि भीतीचा जबरदस्त कॉम्बो, 148 मिनिटांचा हा हॉरर-थ्रिलर चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंडिंग

सस्पेन्स आणि भीतीचा जबरदस्त कॉम्बो, 148 मिनिटांचा हा हॉरर-थ्रिलर चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंडिंग

आजकाल Ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे Ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट सोबतच दक्षिणात्य चित्रपट, हॉरर-थ्रिलर चित्रपट, भयपट या प्रकारच्या चित्रपटांची क्रेझ वाढत आहे. भयपट हे अनेक ॲक्शन सस्पेन्स या प्रकारातून बनलेल्या असतात, त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आवडतात, अश्याच एका  भयपटांबाबत आपण आज जाणुन घेवुयात.

या हॉरर-थ्रिलर चित्रपटांचे नाव शब्दम, आहे. अरिवझगन दिग्दर्शित या तमिळ हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे. तर यामध्ये
पिनीसेट्टी आणि लक्ष्मी मेनन मुख्य भूमिकेत आहेत. तर हा फेब्रुवारी 2025 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, तर हा चित्रपट जवळजवळ वर्षापेक्षा जास्त काळ चित्रपटगृहांमध्ये चालला आणि नंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत असून तो 24 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाला

‘शब्दम’ या चित्रपटामध्ये आधी पिनीसेट्टी मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत लक्ष्मी मेनन, सिमरन, लैला, आरती अश्विन, रेडिन किंग्स्ले, एम.एस. भास्कर, राजीव (rajiv)मेनन, विवेक प्रसन्ना आणि इतर कलाकार आहेत. ‘तामिळ रॉकर्स’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्धी मिळवलेल्या अरिवझगन यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. तर चित्रपटाची निर्मिती शिवा, एस. भानुप्रिया शिवा यांनी 7G फिल्म्स आणि AAlpha फ्रेम्स या बॅनरखाली संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाला IMDb वर 6.1 रेटिंग मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

विकी कौशलला ‘धुरंधर’ची भुरळ, आदित्य धरचे भरभरून केलं कौतुक,‘धुरंधर: द रिव्हेंज’वरही दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा