Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड ‘भाईजान’ सोशल मीडियावर करतोय ‘या’ दोन एक्स गर्लफ्रेंड्सला फॉलो, पाहा कोण आहेत त्या

‘भाईजान’ सोशल मीडियावर करतोय ‘या’ दोन एक्स गर्लफ्रेंड्सला फॉलो, पाहा कोण आहेत त्या

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सातत्याने चर्चेचा विषय ठरत असतो. आजपर्यंत त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाही खूपदा झाल्या आहेत. बॉलिवूडमधीच अनेक अभिनेत्रींशीच त्याची नावं अनेकदा जोडली गेली आहेत.

लाखो फॉलोवर्स असलेला सलमान सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. पण तो काही मोजक्या लोकांनाच सोशल मीडियावर फॉलो करतो. विशेष म्हणजे त्यात संगीता बिजलानी आणि कटरिना कैफ या दोन अभिनेत्रींचाही समावेश आहे. या दोघींबरोबरील सलमानच्या अफेअर्सबद्दलही खूप चर्चा झाल्या होत्या.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

 

हे देखील वाचा