बिग बॉस हिंदी चा १८ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ६ ऑक्टोबरला शो चा प्रीमियर होणार आहे. आत अनुक्ताच एक नवा प्रोमो आला आहे ज्यात आपल्याला सलमान खान दिसतोय. या प्रोमो मध्ये सलमान शो साठी शूटिंग करताना दिसतो आहे. हा प्रोमो सोशल मिडीयावर तोफांन व्हार्याल होताना दिसतो आहे.
या नवीन प्रोमो मध्ये सलमान खान म्हणतोय कीमी या सिझन मध्ये नवीन सदस्यांविषयी भविष्यवाणी करेन. या प्रोमोत सलमान वेगवेगळ्या कोनातून शूट करताना दिसतो आहे. यात आपल्याला एडिटिंग ची प्रक्रिया आणि ग्राफिक्स सुद्धा करताना दिसत आहे. नंतर मागून आवाज येतो की, यावेळी बिग बॉसला माहिती आहे सदस्यांचे भविष्य.
हा आवाज आल्यानंतर मग पुढे सलमान खान येतो आणि म्हणतो हा डोळा बघायचा सुद्धा सुद्धा आणि दाखवायचा सुद्धा पण फक्त आजची स्थिती. आता उघडणार असा एक डोळा ज्याने लिहिला जाईल ऐक ऐतिहासिक क्षण. जो डोळा बघेल येणारे भविष्य. प्रत्येक नियत जी बिघडेल ती या डोळ्याला कळेल. आता होणार टाईम का तांडव
बिग बॉस १८ मध्ये होस्ट म्हणून सलमान खांचे पुनरागमन झाले आहे. मागचे काही ओटीटी सिझन सलमान ने केले नव्हते. त्यानंतर तो सिझन अनिल कपूर यांनी होस्ट केला होता. हा नवा प्रोमो शेयर करताना निर्माते म्हणाले कि सावधान हा व्हिडीओ तुम्हाला सलमानच्या प्रेमात पाडेल. याच सोबत त्यांनी सांगितले कि याचा प्रीमियर ६ ऑक्टोबर रोजी होईल
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
कोण आहे उर्मिला मातोंडकरचा नवरा मोहसिन अख्तर मीर? मॉडेलिंग आणि अभिनयानंतर ठेवले व्यवसायात पाऊल