Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेता संजय कपूरची पत्नी महिप कपूर पुलमध्ये करतेय चिलआऊट; हॉट फोटो केला चाहत्यांसोबत शेअर

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची पत्नी महिप कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली दिसून येते. महिप नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिला नेहमी तिच्या मैत्रिणींसोबत पाहिले जाते. त्यांचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत राहते. मागील काही दिवसांपूर्वीच महिपने त्यांच्यासोबत पार्टीचे काही फोटो शेअर केले होते. नुकताच तिने तिचा हॉट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पूलमध्ये मज्जा घेत चिलिंग करताना दिसून आली आहे.

महिप कपूर करतेय एन्जॉय
महिप कपूरने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. महिप कपूर पूलमध्ये एन्जॉय करतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिचा हा ग्लॅमरस अंदाज खूपच मस्त दिसत आहे. चाहते तिच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये ‘सुपर गॉर्जियस’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करून ‘ब्यूटीफूल’ लिहिले आहे. त्याचबरोबर महिपच्या या फोटोवर १४ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. ( Actor Sanjay Kapoor’s wife Mahip Kapoor doing a chillout in the bridge)

महिप कपूरची कारकीर्द
महिप कपूर ही पेशाने ज्वेलरी डिझायनर आहे. ती अनेकदा तिच्या डिझाईन्सशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. नेटफ्लिक्सच्या ‘द फैब्यूलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ मध्येही महिप दिसून आली होती. या शोमध्ये चंकी पांडेची पत्नी भावना पांडे, समीर सोनीची पत्नी नीलम कोठारी देखील मुख्य भूमिकेत दिसून आल्या होत्या. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर याने या शोची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

-मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

हे देखील वाचा