अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा नेहमी आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तीक आयुष्यासाठी जास्त ओळखला जोतो. ‘शेरशाहा’ चित्रपटापासून कियारा अडवाणी आणि सिद्धार्थच्या नात्याला सुरुवात झाली होती. यानंतर हे दोघे अनेक ठिकानी स्पॉट झाले होते. मात्र, नुकतंच या कलाकारांनी आपल्या लग्नाची बातमी देऊन सगंळ्यांनाच खुश केले आहे. त्यामुळे ही जोडी चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्मारक परिसारातील सरकारने नुकताच ‘मां भारत के सपूत’ नावाचे वेब पोर्टल सुरु केले आहे. याचे आयोजन करण्यासाठी अभिनतेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra,) याला आमंत्रित करण्या आले होते. त्यावेळेस सिद्धार्थ आपल्या लहानपणीच्या जिवणातील काही रंजक गोष्टी सांगितल्या असून तोही सैन्य घराण्यातूच असल्याचे सांगितले, सोबतच मिलेट्रीमॅन विक्रम बत्रा (Vikram Batra) याची निक्षवलेल्या भूमिकेबद्दलचा अनुभवही सांगितला, ज्यामुळे सिद्धार्थने अनेकांची मने जिंगली आहेत.
सिद्धार्थने कार्यक्रमामध्ये सांगितले की, “भारतीय सशस्त्र सेना जगातील सर्वात श्रेष्ठ आहे, आणि हेच कारण आहे की आपण आपलं स्वतंत्रता आणि लोकतंत्रता आनंदाने घेऊ शकतो. अभिनेताने पोर्टलचे कौतुक करत माहिती दिली आणि भारतीय सैन्य अभियानाद्वारे ड्युटीमध्ये असताना गंभिरल रुपाने घायाळ होऊन शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचे समर्थन करण्याचे सांगितले आहे.” त्याने शेरशाहा चित्रपटामध्ये मिलेट्री लोकांचे आयुष्य खुप जवळून पाहिले, आणि तोही सैन्य घराण्याचाच भाग आहे. त्यामुळे त्याने खूप चांगल्या प्रकारे आपल्या भावना लोकांपर्यत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे सिद्धार्थच्या वक्तव्यामुळे चाहत्यांध्ये त्याची वेगळीच छाप पडली आहे.
‘मां भारती के सपूत’ या कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम देशाचे रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्रि सोवा कोष आहे, ज्याचा उपयोग तिनही भारतीय सौलिकांच्या कुटुंबाला त्वरित सोवा म्हणून उपलब्ध करुन दिला जाइल. खरं तर ही एक अशी वेबसाइड आहे ज्यामध्ये शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना मदताचा त्वरित हात मिळू शकतो. यामध्ये कोणताही व्यक्ती आपल्या परिस्थितीनुसार योगदान देऊ शकतात. यामध्ये तुम्ही दिलेल्या मदतीचे सर्टिफिकेटही त्वरित उपलब्ध करुन देतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
असं काय झालं की, लक्झरी साेडून वरुण करताेय ऑटाे रिक्षाने प्रवास; व्हिडिओ पाेस्ट करत सांगितले कारण
मल्लिका शेरावतचा ‘मर्डर’ चित्रपटातील धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘भारतातील पुरुषांनी मला…’