गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील घराघरात पाहिल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये ‘राजा राणीची गं जोडी’चाही समावेश आहे. या मालिकेतील कलाकार मालिकेत कितीही एकमेकांविरोधात उभे राहाताना दिसत असले, तरी ऑफ स्क्रिन मात्र त्यांची चांगलीच धमाल चालते, हे अनेकदा दिसले आहे.
आता संजीवनी ढालेपाटीलची भूमिका करणारी शिवानी सोनार हिने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिच्यासह मालिकेतील ढालेपाटलांच्या अन्य सुनांची पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री श्रृती अत्रे आणि ऐश्वर्या शिंदे या ठुमके लावताना दिसत आहेत. तिने ‘ढालेपाटलांच्या सूना काई ऐकना’ असं कॅप्शन दिलं असून व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)