Friday, April 25, 2025
Home अन्य अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवीन बिझनेस, नाव ठेवण्याची भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवीन बिझनेस, नाव ठेवण्याची भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

सिद्धार्थ जाधव (Sidharth Jadhav) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि अतरंगी भूमिकांनी त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ फक्त मराठी सिनेसृष्टीतचं नव्हेतर बॉलिवूडमध्ये सुद्धा तितकाच लोकप्रिय आहे. रोहित शेट्टीच्या सिंबा चित्रपटातही त्याने महत्वाची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या पत्नीसोबत आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. आता मात्र सिद्धार्थच्या पत्नीबद्दलची नवीन माहिती समोर आली आहे. 

वास्तविक सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती यशस्वी उद्योजिका आहे. तिने स्वतःचे सलूनही उभारले होते. आता तृप्तीने तिचा कपड्यांचा ब्रॅंन्ड बाजारात आणला आहे. स्वरा आणि इरा या दोन मुलींची नावांवरुन स्वईरा असे या ब्रॅंन्डचे नाव ठेवले आहे.

हेही वाचा –
वडिलांच्या कुशीत बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? बोल्ड अदांनी चाहत्यांना करते घायाळ
‘अजिबात सोप्पं नाही…’ व्हिडिओ शेअर करत सपना चौधरीने दिला ‘हा’ इशाराअभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेक पुन्हा प्रेमात, पत्नीसोबत वेगळे झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट

हे देखील वाचा