दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. प्रतिकच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते तितकीच त्याच्या खासगी आयुष्याचीही चर्चा होताना दिसत असते. आता पुन्हा एकदा प्रतिक त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
वास्तविक प्रतिक बब्बरच्या नवीन अफेयरची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर प्रतिक एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही अभिनेत्री बार बार देखो चित्रपटाची नायिका प्रिया बॅनर्जी असल्याचाही खुलासा झाला आहे. याआधी प्रतिकने सान्या सागरसोबत २०१९ मध्ये विवाह केला होता. परंतु एकाच वर्षाच्या आत त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा – स्वरा भास्करने सांगितलं तिच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा, शत्रूचाही केला खुलासा
उर्मिला मातोंडकरने चंकी पांडेसोबत लावले ठुमके, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘चल छैया छैया’ गाण्यावर अर्जुने दिली मलायकाला साथ, डान्स व्हिडिओ व्हायरल










