Monday, January 19, 2026
Home मराठी ‘तमाशा लाईव्ह’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच सोनालीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘करणार का वार्तापूरावर राज्य?’

‘तमाशा लाईव्ह’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच सोनालीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘करणार का वार्तापूरावर राज्य?’

आगामी मराठी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’बद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. १५ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्ध जाधव, पुष्कर जोग असे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सोनालीने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

चित्रपटात शेफाली नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारणाऱ्या सोनालीने तिच्या भूमिकेचे काही फोटो पोस्ट केलेत. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने ‘राजकुमारी करणार का वार्तापूरावर राज्य? काय वाटतं?’ असं लिहिलं आहे. त्यावर चाहत्यांनी क्वीन, सुंदर, ब्युटीफुल आशा कमेंट केल्या आहेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा