Wednesday, July 30, 2025
Home मराठी नाकातील नथ अन् लाल काठाची पांढरी साडी खुलवतेय अप्सरेचं सौंदर्य; फोटो एकदा पाहाच

नाकातील नथ अन् लाल काठाची पांढरी साडी खुलवतेय अप्सरेचं सौंदर्य; फोटो एकदा पाहाच

आगामी मराठी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच ‘मी होणार सुपरस्टार’ या स्टार प्रवाहच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलेला लूक चर्चेचा विषय ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

तिने सुंदर लाल रंगाचा काठ असणारी पांढरी साडी नेसली असून त्यावर लाल ब्लाऊज घातला आहे. तसेच नाकातील नथ आणि गळ्यातील दागिने तिचे सौंदर्य खुलवत आहेत. तिच्या साडीच्या पदरावर बातमीची वारी हे शब्द लिहिलेले आहेत. तिने या लूकचे फोटो शेअर केले असून, चाहत्यांकडून तिला खुप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा