Monday, July 1, 2024

म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान रॅपर कोस्टा टिच याचे निधन; मृत्यूच्या आधीचा व्हिडीओ व्हायरल

दक्षिण आफ्रिकेचा रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिच याचा जोहान्सबर्गमध्ये एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान बेशुद्ध झाला, स्टेजवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कोस्टा टिच फक्त 27 वर्षांचा होता. दक्षिण आफ्रिकेचा रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिचचा जोहान्सबर्गमध्ये एका म्युझिक कॉन्सर्ट मध्ये मृत्यू झाला आहे. कोस्टा टिच फक्त 27 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली नसली तरी, दक्षिण आफ्रिकेच्या संसदेचे सदस्य ज्युलियस सेलो मालेमा यांच्यासह विविध कलाकार, संगीत नेटवर्क आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

ही घटना घडली तेव्हा कोस्टा टिच (Costa Titch) जोहान्सबर्गमधील अल्ट्रा साउथ आफ्रिका म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होते. तो स्टेजवर पडला तेव्हाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की तो आधी खाली पडतो. नंतर स्वतःला सांभाळतो, पण काही वेळाने तो बेशुद्ध होतो. त्यानंतर नंतर त्याला शुद्ध येत नाही. अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

कोस्टा त्सोबानोग्लू कोण होता?
कोस्टा त्सोबानोग्लू कोस्टा टीच या नावाने ओळखले जातो. स्वातीनी आणि मोझांबिकच्या सीमेजवळील म्बोम्बेला येथील एक उदयोन्मुख कलाकार होता. त्याचा सर्वात यशस्वी सिंगल, बिग फ्लेक्सा, यूट्यूबवर 45 दशलक्षाहून अधिक बघितल्या गेल्या आहे. अमेरिकन कलाकार एकॉन याच्यासोबत त्याचे रीमिक्स नुकतेच रिलीज झाले.

दक्षिण आफ्रिकेतील संगीत उद्योगाने अनेक तेजस्वी तारे गमावले आहेत
दक्षिण आफ्रिकेच्या संगीत उद्योगासाठी हा मोठा धक्का आहे. याआधी फेब्रुवारीच्या मध्ये लोकप्रिय रॅपर किरनान फोर्ब्स,  एकेए या नावाने ओळखले जायचे. डरबनमधील एका रेस्टॉरंटमध्ये जीवघेणा गोळी मारण्यात आली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये, संगीतकार रिकी रिक या म्हणून ओळखले जाते त्याने आत्महत्या केली होती. (south-africa-rapper-costa-tich-death-in-music-concert-video-viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या काळजाच्या जवळ असलेल्या व्यक्तीचे निधन
एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे त्याला बघण्यासाठी लोकांनी केली तोबा गर्दी, गेट फोडून आत घुसण्याचा झाला प्रयत्न

हे देखील वाचा