आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने सगळ्यांना वेड लावणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती आपल्या फोटोंनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. सोशल मीडियावर ती हॉट कलाकारांपैकी एक मानली जाते. तिच्या लोकप्रियतेचा अंदाज या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर अपलोड होता क्षणीच व्हायरल होत असतो. नुकताच तिने तिचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला खूपच लाईक्स मिळताना दिसत आहे.
सनी लिओनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हाइट गाऊनमधील फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ती अगदी ‘बेबी डॉल’सारखी दिसत आहे. ती या गाऊनमध्ये सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. तिच्या या फोटोला काही तासातच लाखो लाईक्स मिळाले आहेत.
सनी लिओनी तिच्या लूककडे आणि फिटनेसकडे देखील खूप लक्ष देत असते. ती तिच्या दिवसाची सुरुवात नारळ पाणी पिऊन करते. नाश्त्यामध्ये ती ओटमील खाते. जरी तिला कुठे बाहेर जायचं असेल, तरीही ती बाहेर जाताना बॅगमध्ये ओटमील घेऊन जाते. ती किटो डाएट फॉलो करते. तिचे असे म्हणणे आहे की, किटो डाएट तिला चांगला शेप देतो. सनी सध्या स्प्लिट्सविला 13 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
याव्यतिरिक्त सनी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटातही झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा