जेव्हा जेव्हा टीव्हीच्या सुपरबोल्ड अभिनेत्रीचा विचार केला जातो तेव्हा निया शर्माचे (Nia Sharma) नाव नेहमीच येते. निया दररोज सोशल मीडियावर एकापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते आणि प्रत्येकवेळी तिच्या चाहत्यांना वेड लावते. पण यावेळी निया असा ड्रेस घालून घराबाहेर पडली की, तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत राहतात. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या स्कर्टचे बटण उघडे ठेवून फिरताना दिसत आहे.
निया शर्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, तिना मिनी स्कर्टसह क्रॉप टॉप फुल स्लीव्ह घातला आहे. अभिनेत्रीचा हा टॉप मर्यादेपेक्षा जास्त घट्ट आहे, जो फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, नियाने या टॉपसोबत इतका शॉर्ट स्कर्ट घातला आहे की, सोशल मीडियावर या फोटोंमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नियाने या स्कर्टच्या पुढील बाजूची बटणेही उघडली आहेत. ज्यामुळे ती बोल्ड दिसत आहे. हा ड्रेस परिधान करून निया शर्मा रेलिंगजवळ उभी राहून एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसली. फोटो पाहून हे स्पष्ट होते की नियाने हे फोटो घराबाहेर काढले आहेत.
हा ड्रेस परिधान करून निया शर्मा रेलिंगजवळ उभी राहून एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसली. फोटो पाहून हे स्पष्ट होते की नियाने हे फोटो घराबाहेर काढले आहेत.
https://www.instagram.com/p/CgZhe45h4Bc/?utm_source=ig_web_copy_link
निया शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली. निया शर्मा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकचे फोटो शेअर करत असते. नियाला टीव्ही सीरियल ‘एक हजारों में मेरी बहना’ मधून लोकप्रियता मिळाली. यानंतर ‘जमाई राजा’ या मालिकेतही नियाचे खूप कौतुक झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शिवम शर्माचे आईच्या मैत्रिणीसोबतच होते लैंगिक संबंध, शेजारच्या आंटीसोबत देखील…
मिका सिंगला मिळाली त्याची स्वप्नसुंदरी, ‘या’ मुलीची स्वयंवरात गायकाने केली निवड










