Sunday, October 11, 2026
Home › अन्य › सस्पेन्सने भरलेली हि 8 एपिसोडची मर्डर मिस्ट्री सिरीज, शेवट पाहून व्हाल धक्का

सस्पेन्सने भरलेली हि 8 एपिसोडची मर्डर मिस्ट्री सिरीज, शेवट पाहून व्हाल धक्का

आज-काल ओटीटी कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण ओटीटीवर नवनवीन कन्टेन्ट तसेच घरबसल्या अनेक प्रकारच्या सिरीज मालिका चित्रपट पाहू शकतो. जर तुम्ही या वीकेंडला अशा काही गोष्टीच्या शोधात असाल, जी तुम्हाला रात्रभर जागे ठेवेल आणि शेवटपर्यंत विचार करायला लावेल, तर ही सिरज तुमच्यासाठी आहे. जी तुम्हाला थक्क करून सोडेल. ही सिरीज क्राईम थ्रिलरच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. या सिरीजला उत्तम रेटिंग मिळाले आहे तर ही सिरीज तुम्हाला नक्की आवडेल.

ही लोकप्रिय क्राईम थ्रिलर सिरीज म्हणजे ‘वधानंदी: द फेबल ऑफ वेलोनी’ ही आहे.  हतर ही सिरीज 2022 मध्ये प्रदर्शित झाली होती. ही एक दक्षिण भारतीय सिरीज आहे. तमिळ (tamil)चित्रपट आणि मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये ही सिरीज प्रचंड लोकप्रिय आहे. या सिरीजमध्ये 8 भाग आहेत आणि हि मालिका अगदी रहस्य आणि गूढतेने भरलेली आहे, त्यामुळे प्रेक्षक आवडीने पाहतातय. ‘वधंदी’ या शब्दाचा अर्थ ‘अफवा’ आहे आणि अफवा एखाद्या व्यक्तीचे आयुष्य आणि सत्य कसे पूर्णपणे बदलू शकतात, याभोवती ही संपूर्ण मालिका फिरते.

वधानंदी: द फेबल ऑफ वेलोनी’  तुम्हाला मर्डर मिस्ट्री आणि क्राईम ड्रामाचे चाहते असाल, तर नक्कीच आवडेल. आवर्जून पाहा. या मालिकेला IMDb वर 7.9 चे उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे. ही मालिका केवळ तमिळमध्येच नाही, तर हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही उपलब्ध आहे. ज्यामुळे या भाषीक व्यक्तीही हि मालिका पाहु शकतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

1100 कोटीच्या क्लबमध्ये ‘धुरंधर 2’ची एंट्री, बॉक्स ऑफिस कमाईमध्ये ‘पठान’-‘जवान’ला टाकलं मागे

हे देखील वाचा