Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन शर्टची बटणं काढत ‘या’ अभिनेत्रीने रिक्षातच केलं ‘असं’ काही, व्हायरल व्हिडिओ आला समोर

शर्टची बटणं काढत ‘या’ अभिनेत्रीने रिक्षातच केलं ‘असं’ काही, व्हायरल व्हिडिओ आला समोर

टीव्हीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. ही मालिका अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपल्या दमदार अभिनयाने मोहित करत असतो. मालिकेत जेठालाल, मेहता साहेब, बबिता जी अशी अनेक प्रसिद्ध पात्रे आहेत जी आपल्या खासगी आयुष्यात सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील आराधना शर्मा (Aradhana Sharma) तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. मालिकेतील तिच्या दमदार अभिनयाचे आणि सौंदर्याचे नेहमीच कौतुक केले जाते. आराधना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती आपले हॉट आणि बोल्ड फोटो टाकत असते. तिचे हे हॉट आणि बोल्ड फोटो नेहमीच सोशल मीडियाचे तापमान वाढवत असतात. आताही नुकतेच तिने आपले नवीन फोटोशूट केले आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आराधनाच्या लूकवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

आराधना शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रिक्षामध्ये बसून फोटो काढताना दिसत आहे. यावेळी तिने आपल्या शर्टची बटणे काढत ब्रालेट दाखवत सेक्सी पोजमध्ये फोटोशूट केले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामधील आराधनाच्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. यावर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने या व्हिडिओवर “अशी रिक्षावाली असेल तर दिवसभर रिक्षात फिरेन” असे म्हटले आहे. तर आणखी एकाने “लिफ्ट मिळेल का?” असा प्रश्न विचारला आहे. आराधनाच्या फोटोवरील प्रतिक्रिया पाहून प्रत्येकजण फिदा झाल्याचे दिसत आहे. आराधना नेहमीच अशा हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

याआधी ती तिच्या ब्रेकअप सेक्सविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. एका कार्यक्रमात बोलताना तिने ब्रेकअप सेक्स केल्याचे आराधनाने सांगितले होते. जेव्हा आमचे नाते संपुष्टात येणार असे वाटू लागले तेव्हा आम्ही दोघांनी शेवटचे शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या खुलाशाने त्या काळात जोरदार चर्चा रंगली होती.

हेही वाचा- 

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा