Monday, January 19, 2026
Home टेलिव्हिजन बापरे! सुगंधा मिश्राचा चेहरा बिघडला? व्हिडिओ पाहून व्हाल चकित

बापरे! सुगंधा मिश्राचा चेहरा बिघडला? व्हिडिओ पाहून व्हाल चकित

कपिलच्या शोमध्ये शिक्षिकेची भूमिका साकारणारी सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सुगंधा तिच्या फोटोंशिवाय फनी व्हिडिओ आणि रील बनवून तिच्या चाहत्यांना हसवते. पण नुकताच सुगंधाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये सुगंधा सुरुवातीला खूपच क्यूट दिसत आहे, पण तिचा नो-फिल्टर चेहरा दाखवताच तिचा लूक बदलतो. 

 

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती पूर्वी खूपच क्यूट दिसत आहे. व्हिडिओवर, अभिनेत्रीने लिहिले ‘जेव्हा तुमचा क्रश तुम्हाला फिल्टरसह पाहतो’. यानंतर सुगंधाने आपला चेहरा तिच्या हातांनी लपवला आणि पुढच्याच क्षणी जेव्हा तिने हात काढला तेव्हा तिच्या चेहऱ्याची दशा बदलली आणि ती वृद्ध महिलेसारखी दिसते. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा – दिल्लीचा रजत सूद ठरला ‘इंडियाज लाफ्टर चैंपियन’, बक्षिस म्हणून मिळाली इतकी रक्कम
जॉनने दिला होता धोका, यामुळे होऊ शकले नाही बिपाशा-जॉन अब्राहमचे लग्न
शिवलीला पाटील यांना वाढदिवसाची ग्रेट भेट! घरात एकाचवेळी झाले दोन मेंबर्सचे आगमन

हे देखील वाचा