Saturday, June 29, 2024

दक्षिण केरलच्या 32 हजार महिला अपाहरण घटनेला ‘या’ चित्रपटाने दिला ऊजाळा, पाहाच एकदा ट्रेलर

देशामध्ये हिंदुसोबत झालेल्या अत्याचारावर अनेक कथा आणि चित्रपट बनल्या आहेत त्याचप्रकारे नवीन चित्रपट ‘द केरल स्टोरी’ हा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे . नकतंच द केरल स्टोरी याचा ट्रेलर ( दि. 3 नोव्हेंबर) दिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये आतंकवादी मुलींना भीती दाखवून आणि जबरदस्तीने आपाहरण केलेले दाखवले आहे.

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटामध्ये मुलींसोबत घडलेल्या अत्याचाराची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये आतंकवादी मुलींचे अपाहारण करुन त्यांना आपली दासी बनवून ठेवत असते. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) याने अनेक महिने कथाची माहिता घेऊन ही कथाकथन केले आहे. यामध्ये अनेक संघटनांनी आणि लोकांनी त्याची मदत केली आहे.

vipul shah

चित्रपटाच्या कथेचे निर्माता विपुल अमृतलाल (Vipul Amrutlal) शाह त्यांच्यामते ही कथा माणसाला झंझाळून टाकण्यासारखी आहे. ही कथा केरळमधील 32 हजार अपाहरण झालेल्या महिलांच्या घटनेला उजाळा देत आहे. विपुलच्या मते ही घटना त्या महिलांच्यासोबतच घडलेल्या वास्तविक आणि निष्पाप घटना आहे.

the kerala story

प्रदर्शित झालेल्या ट्रेलमध्ये अशा महिलेची कथा दाखवली आहे जी नर्स बणन्याचे स्वप्न पाहात असते. मात्र, तिला असे आतंकवादी पकडून घेऊन जाता, जे मुलींना विकत असतात आणि त्यांना दासी बनवून ठेवतात. तिच्या घरातून आतंकवादी तिचे आपाहरण करतात आणि तिला आईएस आईएस आतंकवादीच्या रुपात अफगानिस्तानच्या कोठडीत बंद करतात.

चित्रपटाच्या टीझरनंतर चित्रपट निर्माता विपुल अमृतलाल शाह याने एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, “नुकतंच एका नोंदणानुसार 2009 मध्ये केरल आणि मेंगुरुमध्ये 32 हजार हिंदू आणि ईसाई समाजातील मुलिंना ईस्लाममध्ये त्यांचे धर्मांतर केले होते, आणि त्यापैकी जास्तीत जास्त महिला सीरिया, अफगानिस्तान आणि अन्य आईएसआईएस आणि हक्कानी समूहाचा प्रभाव असणाऱ्या क्षेत्रामध्ये बंदिस्त करुन ठेवल्या आहेत. हा चित्रपट यासारख्या बंदिस्त महिलांवर अवलंबून आहे. त्याच्या मागील दु:ख आणि सत्यता दाखवणार आहे.

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आतंकवादीने आपाहरण केलेल्या अन्य महिलांना सोसावा लागणाऱ्या दु:खाची आणि हिंमतीची कथा दाखवणार आहे. त्यामुळे चित्रपटाचा जीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येकालाच कथा पूर्ण जाणून घेण्यची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती
रणवीर सिंग आणि पत्नी दीपिकासोबत शेअर केलं व्हिडिओ, एकत्र बोट राईडचा घेतेय आनंद

हे देखील वाचा