Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचा सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचा आपत्तीजनक एमएमएस व्हायरल

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचा सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचा आपत्तीजनक एमएमएस व्हायरल

भोजपुरी इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री असलेली अक्षरा सिंग नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. तिने तिच्या करियरमध्ये अनेक हिट सिनेमे आणि अनेक हिट गाणी दिली आहेत. अक्षराला ना केवळ तिच्या अभिनयासाठी तर तिच्या गायनासाठी देखील ओळखले जाते. तिचे सिनेमे आणि गाणी प्रदर्शित झाल्या झाल्या व्हायरल होतात.

अक्षरा सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच तिचा एक एमएमएस व्हायरल झाला आणि ती चर्चेत आली आहे. मीडिया मधील माहितीनुसार तिचा एक आपत्तीजनक व्हिडिओ सध्या सोहळा मीडियावर लीक झाला आहे. टेलिग्राम, रेडिट अशा प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये अक्षरा तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अक्षरा सिंगचा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर तिचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला यात ती कारमध्ये बसून तिचा व्हिडिओ बनवत आहे. यात तिने कलरफुल शर्ट घातला आहे. तिने केस मोकळे सोडले असून, चश्मा लावला आहे. या व्हिडिओमध्ये तिचे एक्सप्रेशन सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान एमएमएस लीक झाल्यानंतर अक्षराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. मात्र तिने अजूनपर्यंत या एमएम्सवर कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही. तिचा हा व्हिडिओ सध्या तिच्या फॅन्समध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा

मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

हे देखील वाचा