‘पुष्पा: द राईज’ या सिनेमाच्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिची लोकप्रियता वाढतच चालली आहे. रश्मिकाला टॉलिवूडच नाही, तर बॉलिवूडमधून देखील मोठ्या ऑफर मिळू लागल्या आहेत. रश्मिका लवकरच ‘मिशन मजनू’ या सिनेमातून पदार्पण करणार आहे.
View this post on Instagram
या सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत झळकणार आहे. यादरम्यानच अशी माहिती मिळाली आहे की, रश्मिका लवकरच करण जोहरच्या, धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत टायगर श्रॉफ काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)