Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्फीने 2 पीस बिकिनीमध्ये केले बोल्ड फोटोशूट; युजर्स म्हणाले, ‘प्लंबर आउटफिट’

बिग बॉस ओटीटीमध्ये दिसलेली उर्फी जावेद हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने ऑफ व्हाइट कलरची टू पीस बिकिनी परिधान केली आहे. त्याचसाेबत तिने या रंगाचा फॅशन आयकॉन हातात घेतला आहे. मात्र, यामुळे युजर्स तिला ट्रोल करत असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उर्फी जावेद (uorfi javed) हिने या ड्रेससोबत हाय हील्स घातले आहे आणि आपले केस खुले साेडले आहेत. यासाेबतच तिने मेकअप केला असून या लेटेस्ट लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. साेशल मीडियावर एका पॅपराझींने त्यांच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून या आउटफिटचे नाव काय असू शकते असा प्रश्न विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘प्लंबर आउटफिट.’ त्याचवेळी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘फक्त झूला राहिला होता, आज तोही घातला.’ तर एकाने कमेंट करत लिहीले आहे की, ‘बहिण, त्यामध्ये झूला घे.’ तर एका युजरने चक्क कमेंट करत लिहिले आहे की, ‘जर हा ड्रेस आधी आला असता तर लोक कोरोनापासून वाचले असते.’ अशात एकाने लिहिले की, ‘तुम्ही फिरती खुर्ची शोधत आहात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या अतरंगी फॅशनशी संबंधित अनेक अपडेट सतत चाहत्यांशी शेअर करते. तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे तिला बऱ्याचदा ट्रोलही केले जाते. मात्र, याचा कोणताही परिणाम तिच्यावर होत नाही. नुकतीच तिच्याविरोधात मुंबईतह तक्रार दाखल करण्यात आली होती. असे असूनही उर्फी फॅशनच्या बाबतीत मागे हटली नाही. उर्फी जावेदचे खूप चाहते आहेत. रणवीर सिंगनेही तिचे कौतुक केले आहे.(tv actress uorfi javed bold photo shoot in 2 piece bikini goes viral on internet)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल 10 वर्षानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळणा, खंत व्यक्त करत म्हणाली…

अनुपमाच्या घरी आला नवा पाहुणा, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिली माहिती

हे देखील वाचा