मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. ती सतत वेगळ काहीतरी करत असते. उर्फी तिच्या अनोख्या ड्रेसिंग सेन्समुळे दररोज लाइमलाइटचा एक भाग राहते. उर्फी चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फी विमानतळावर दिसत आहे. उर्फी सोशल माडियावर सतत सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती पोस्ट करत असते. उर्फीचे लाखो चाहते आहेत.
उर्फी (Urfi Javed) पुन्हा एकदा तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत आली आहे. तसेच उर्फी एका कर्मचार्यांशी बोलताना दिसत आहे. उर्फी हे ग्लॅमर दुनियेचे नाव आहे. उर्फीने तिच्या ड्रेसची कॉपी स्वतःकडे ठेवली आहे. उर्फीसोबत आणखी कुणीतरी हजर असल्याचं जाणवतं. या आधारावर विमानतळावर तपासणीसाठी तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी जेव्हा उर्फीचे कागदपत्र पडताळणी करतात तेव्हा उर्फी जावेद त्याला सांगतात, “तिच्याकडे आधार कार्ड नाही.”
उर्फीने तिच्या खांद्यावर लटकलेल्या दुसऱ्या ड्रेसबद्दल सांगितले आहे. उर्फीचा लेटेस्ट व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. चाहतेही या व्हिडिओला लाइक आणि कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “हिला पागल खाण्यात पाठवा चेकअपसाठी.” दुसऱ्याने लिहिले की, “गजब…. दिवाळी ऑफर एक ड्रेसवर एक ड्रेस फ्री”
View this post on Instagram
उर्फी जावेद बॉलिवूड सुपरस्टार शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासोबत स्पॉट झाला होती . इतकेच नाही तर राज आणि उर्फीने सोशल मीडियावर एक मजेदार रील व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये राज कुंद्राने पहिल्यांदा त्यांचा मुखवटा काढला होता. आगामी काळात उर्फी जावेद आणि राज कुंद्रा कोणत्या तरी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. (tv Famous actress urfi javed spotted at airport talk about aadhaar card to cisf officer video)
आधिक वाचा-
–कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटातील ‘तो’ सीन पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले; फोटो व्हायरल
–उफ्फ तेरी अदा! वय वर्षे 52 पण आजही अभिनेत्री दिसते तितकीच सुंदर