Wednesday, August 6, 2025
Home अन्य बॅकलेस ड्रेसमध्ये उर्फीची चाल बघून हरपलं चाहत्यांचं भान, पण अभिनेत्री पलटताच…

बॅकलेस ड्रेसमध्ये उर्फीची चाल बघून हरपलं चाहत्यांचं भान, पण अभिनेत्री पलटताच…

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) दररोज तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने चर्चा रंगवत असते. आता उर्फीचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत असून, तिचा अंदाजही जबरदस्त दिसत आहे. व्हिडिओमध्ये बॅकलेस ड्रेस घालून, स्टाईलमध्ये चालत असताना उर्फी अचानक वळली तेव्हा चाहते दंग झाले.

बॅकलेस ड्रेसमध्ये दाखवल्या अदा
उर्फी जावेदचा हा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर तिने फ्लोरल प्रिंटचा सुंदर वन पीस ड्रेस घातला आहे. यात तिने केसांचा बन घालून तिचा लूक पूर्ण केला. या समर बॅकलेस ड्रेसमध्ये प्रत्येकजण उर्फीवर फिदा होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, “बघतच राहीला!!” (urfi javed takes unexpected turn in backless dress while walking)

फॅशन स्टेटमेंटच्या चर्चा
उर्फी जावेदने फार कमी कालावधीत फॅशन इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. फोटोशूट असो किंवा स्पॉटेड लूक असो, प्रत्येक वेळी उर्फी तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी विचित्र करते आणि त्यामुळेच ती चर्चेचा विषय ठरते.

उर्फी जावेदचे वर्कफ्रंट
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने हिंदी टीव्ही मालिकांमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. अभिनेत्रीने २०१६ मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ ही मालिका केली होती. यानंतर उर्फीने अनेक मालिकांमध्ये काम केले. अभिनेत्रीला ‘बिग बॉस ओटीटी’मधून खूप प्रसिद्धी मिळाली. उर्फी जावेदला इंस्टा रील बनवण्याची खूप आवड आहे. ट्रेंडिंग गाण्यांवर ती सतत डान्स करताना व्हिडिओ बनवत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा