Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड अरेरे! शॉर्ट ड्रेसने दिला धोका, गाडीतून उतरताना कॅमेऱ्यासमोरच उर्वशीची झाली ‘अशी’ फजिती

अरेरे! शॉर्ट ड्रेसने दिला धोका, गाडीतून उतरताना कॅमेऱ्यासमोरच उर्वशीची झाली ‘अशी’ फजिती

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्याच्या जोरावर जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीचे एकापेक्षा एक बोल्ड लूक दररोज समोर येत असतात, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. असाच एक लुक आता समोर आला आहे. मात्र, या लूकमध्ये अभिनेत्रीला वूप्स मोमेंटला सामोरे जावे लागले आहे. यादरम्यानचा उर्वशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि लूकने तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कारमधून उतरल्यानंतर ती OOPS मूव्हमेंटला कशी बळी पडली हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती एखाद्या पार्टीत किंवा फंक्शनला जाणार असल्याचे दिसते. हा व्हिडीओ कधीचा आहे ही माहिती समोर आलेली नाही.

उर्वशीला बोल्डमुळे अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही या अभिनेत्रीने तिच्या बोल्ड लूकमुळे ओप्स मोमेंटचा सामना केला आहे. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या बोल्ड लूकचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @techbolly

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या आगामी ‘द लीजेंड’ चित्रपटाबाबत चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती तामिळ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात उर्वशीसोबत दक्षिणेतील अभिनेत्री अरुल सरवणन आणि विजय कुमार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान उर्वशी रौतेला तिच्या आणि रिषभ पंतच्या वादामुळेही चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर त्यांचे बऱ्याच दिवसांपासून शितयुद्ध सुरू आहे, ज्याची जोरदार चर्चा होताना दिसत असते.

हेही वाचा – पोपटलालला मिळेना बायको, पण शोमधील ‘हा’ कलाकार साखरपुडा होऊनही अनेक वर्षांपासून अविवाहित
‘शेवटी ती वेळ आलीच निरोपाची…’, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या भावूक पोस्टने मीडिया जगत हळहळले
अक्षराचा ‘नैतिक’ बनत घराघरात पोहोचला करण मेहरा; बॉलिवूडच्या दिग्गज डायरेक्टरसोबतही केलंय काम

हे देखील वाचा