Friday, April 25, 2025
Home अन्य जाळ अन् धूर संगटच! व्हाइट बिकिनीमध्ये अभिनेत्री सना मकबुलने केले चाहत्यांना घायाळ

जाळ अन् धूर संगटच! व्हाइट बिकिनीमध्ये अभिनेत्री सना मकबुलने केले चाहत्यांना घायाळ

टीव्ही अभिनेत्री सना मकबुल सध्या ‘खतरों के खिलाडी’ सिझन ११ च्या लोकप्रिय शोमुळे दक्षिण आफ्रिकेत आहे. तिकडून सना मकबुल सतत तिच्या चाहत्यांशी एक- एक करून जबरदस्त आकर्षक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या फोटोंनमध्ये सनाची वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे. सना मकबुल बिकिनीमधल्या फोटोत खूप सुंदर दिसत आहे.

सना मकबुलने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, चाहत्यांना पुनः पुनः बघायला भाग पाडत आहेत.

फोटोमध्ये सना पांढऱ्या बिकिनीमध्ये पोझ देताना खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर सनाने काही ब्लॅक एँड व्हाइट फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बेडवर बसलेली दिसत असून, कमालीची सुंदर दिसत आहे.

सनाच्या या फोटोवरून चाहत्यांची नजरच हटेना. फोटो शेअर करताना सना मकबूलने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, तिने हे फोटो इंस्टाग्रामसाठी क्लिक केले आहेत.

याशिवाय सनाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहते फिदा होत आहेत.

यामध्ये ती खूपच आकर्षक, आणि सुंदर दिसत आहे. तिचा हा घायाळ करणारा अंदाज सर्वत्र प्रसिद्ध होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा