Friday, August 1, 2025
Home साऊथ सिनेमा नेपोटिझममुळे विजय देवरकोंडाने केले स्वत:लाच लाॅंच!, इंडस्ट्रीतील खडतर प्रवासाचा किस्सा समोर

नेपोटिझममुळे विजय देवरकोंडाने केले स्वत:लाच लाॅंच!, इंडस्ट्रीतील खडतर प्रवासाचा किस्सा समोर

‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातून प्रसिध्दी मिळवणारा विजय देवरकोंडा याने खूप कमी वेळात साउथ इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्मान केली आहे. आता त्याला कोणाच्याही ओळखीची गरज नाही, त्याच्या दमदार अभिनयाने आणि लुकमुळे तो तरुन पिढीचा फववरेट बणला आहे. चाहते त्याला पाहण्यासाठी लाखो संख्येने गर्दी करत आहे. तो सध्या त्याच्या  प्रदर्शित  होणाऱ्य लायगर चिटात्रटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. त्याने वृत्तपत्रांना दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या जिवणातील इंडस्ट्रीचा खडतर प्रवासाबद्दलचे काही रंजक किस्से सांगितले आहे. जाणून घेउया काय आहे तो किस्सा.

विजय देवरकोंडाचा इंडस्ट्रीतील प्रवास

आपण आजपर्यत फक्त बॉलिवूडमधील नेपोटिझम बद्दल ऐकले होते पण, साउथ इंडस्ट्रीही त्यामध्येच मोडते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सुरुवातीच्या प्रवासाबद्दल बोलला आणि इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे किती कठीण आहे. त्याने हेही सांगितले की, एकदा संधी भेटल्यावर मी कधीच मागे वळून नाही पाहिले. विजयला पहिल्या चित्रपटासाठी नॅशनल ऑवार्ड मिळाला होता ही गोष्ट फार कमी लोकांना महीत आहे.

आता विजय देवरकोंडा ( Vijay Deverakonda ) तेलुगू उद्योगचा ब्रेकआउट स्टार बनला आहे, ज्यामध्ये राणा दग्गुबती, महेश बाबू, ज्युनिअर एनटीआर, अल्लू अर्जुन, नागाचैतन्य ते प्रभास पर्यंत यांच्या चित्रपट कुटुंबाचा दरारा आहे आणि आता विजय आपल्या लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रदार्पण करण्यासाठी तयार आहे. आभिनेता आपल्या खडतर प्रवासाला आठवणीत काढत बोलत आहे की, “हा केक वॉक नव्हता.”

विजय थेटरमध्ये खूप सक्रिय होता

विजय पढे बोलला, “हे माझ्यासाठी सोपं नव्हतं. जर कोणी तुमचे निरीक्षण करत असेल तर… कदाचित हे माझ्या जीवनातील खूप कठीण काम आहे, असा एक मंच शोधने जिथे आपला आवाज एकला जातो आणि एका अभिेनेताच्या रुपात तुम्हाला पाहतील. हे वास्तवात करणे खूपच कठीण होते.” विजयचे मत असे आहे की,  “आयुष्य खूप सुंदर आहे”, 2012 च्या साहायक भुमिकाच्या स्क्रिन डेब्यू आधी मी थेटरमध्ये सक्रिय रुपाने सामिल होतो.”

अभिनेताने सांगितले, “जेव्हा मी थेटर पूर्ण केले, तेव्हा मी विचार केला होताा की मला एक अभिनेता बनायचे आहे आणि सगळे चित्रपट निर्माता लाइनमध्ये लागतील. मला वाटले की, मी डेब्यू केल्यावर मी अभिनेता बनेल. पण जेव्हा मी विचार केला तेव्हा समजले की, मला कोणच पाहत नव्हते.”

ऑडिशन कॉलसाठी तरसला

विजयने पुढे सांगितले, मी ऑ़डिशन कॉलसाठी आवेदन करेल आणि कास्टींगसाठी येणाऱ्या संधीची वाट बघेल, जसे की प्रत्येक संघर्ष करणारा अभिनेता करतो. दररोज मी एका आशेने झोपत होतो की, एकतरी फोन येइल. माझ्या एका नाटकामध्ये कोणीतरी मला पाहिले असेल, मी एक छोटीशी भुमिका केली होती, तेव्हा मला निर्देशक शेखर कम्मुाला यांचा कास्टींगसाठी फोन आला. पण ही एक साहायक भुमिका होती. आणि एक वर्षापर्यत काहीच काम नव्हते.” विजय देवरकोंडा म्हणतो की, नंतर जे काही काम मिळाले ते त्याला साहायक भुमिकामध्येच ढकलण्याचा प्रयत्न करत होते. विजयचे म्हणने होते मी काहीतरी मोेठं करण्यासाठी आहे. त्याने वाट पाहिली आणि नंतर आपल्या मित्रांसोबत हा चित्रपट बनवला.

मित्रांच्या मदतीने केले स्वत:लाच लाॅंच

विजयने सांगितले, ” आम्ही हा चित्रपट 60 लाख रुपयात बनवला होता, आणि या चित्रपटाचे आमच्यापैकी कोणीच पैसे नाही घेतले. आम्ही दोन निर्देशकाकडून पैशाची मदत घेतली होती. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले होते. चित्रपट दाखवणाऱ्या प्रत्येक प्रोडक्शन हाउसमध्ये गेलो आणि याला प्रदर्शित करण्यासाठी मदत मागितली होती, शेवटी एका खास निर्माता होता त्याला हा चित्रपट आवडला.”

त्या निर्मात्याने चित्रपट प्रदर्शित करणयासाठी आमची मदत करण्यासाठी पुढे आला. याने खूप छोटी सुरुवात केली पण या चित्रपटाने 25 ते 30 कोटी रुपये कमावले होते आणि शेवटी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. याने मला लाॅंच केले, सोलो लिडच्या रुपात हा माझा पहिला चित्रपट होता. आता सगळे मला ओळखत होते. याच्या नंतर मला ‘अर्जुन रेड्डी’ भेटला आणि मी कधीच कामाच्या बाहेर गेलो नाही.

मी तेच चित्रपट करतो जे चालतात

विजय बोलतो की, “मी तेच चित्रपट निवडण्याचा निर्णय घेतो जे मला माहीत आहे की ते काम करतील. आणि मला विश्वास आहे की, मी हे करु शकतो. कदाचित मी विश्वास करण्यासाठी भोळा आहे. पण माझे म्हणने आहे की मी चित्रपट निवडू शकतो जे चालतील. त्यमुळे मी त्याच लोकांसोबत काम करण्याचा निर्णय घेतो जे तेच व्हीजन आणि स्क्रिप्ट देतात जे मला वास्तवात आवडेल.”

काहीच पूर्णकाळासाठी नसते

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे ( Ananya Panday ) यांचा लायगर हा चित्रपट 25 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन अशा काळात होत आहे की बॉलिवूडचे बिग बजेटवाले चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळले आहे, काही लोकांचे असे म्हणणे आहे की, दाक्षिण भारतीय चित्रपट धमाकेदार चित्रपटांना घेउन येण्याचा बेत करत आहे. पण विजय म्हणत आहे की, हे सगळं एक चक्रव्यूह आहे. तो बोलत आहे “हा एक निश्चित प्रकारचा चित्रपट आहे जे भारत बघत आहे आणि दक्षिणचा भारत हे बणवत आहे.” पण हे एक चक्र आहे, आणि हे काही दिवस काम करेल आणि लोक याला थकतील मग अजून काही नवीन येइल. काहीच पूर्णकाळ राहत नाही.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा
दुःखद! अभिनेत्री हॅपी भावसार यांचे कर्करोगाने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

बापरे! फक्त पोरी बघायला शाळेत असतानाच बिग बींनी केला होता असा पराक्रम, स्वतः केला खुलासा
‘तुम्हीच खऱ्या अर्थाने सुपरस्टार…’ स्वप्निल जोशीने केले अर्जुन कपूर आणि रणवीर सिंगचे तोंडभरून कौतुक

 

 

हे देखील वाचा