Monday, April 14, 2025
Home अन्य मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत व्यक्तीने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे

मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत व्यक्तीने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे

वय हा फक्त एक आकडा आहे, त्यापलीकडे काहीही नाही. ज्यांना हे समजते, ते आपले जीवन सुखात जगतात. जे वयाच्या चक्रात अडकतात, ते आयुष्यातील प्रत्येक क्षण कठीण करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती जबरदस्त डान्स करत आहेत आणि त्यांची डान्स करतानाची एनर्जी खूप दमदार आहे. हे व्यक्ती एकटे डान्स करत नसून एका मुलीसोबत डान्स करत आहेत.

हे व्यक्ती कोणत्याही अर्थाने या मुलीपेक्षा कमी नाहीत. ते तिच्या पावलावर पाऊल तर ठेवतातच आणि तिला वर उचलून फिरवताना देखील दिसत आहे. अशी अप्रतिम एनर्जी आणि जबरदस्त डान्स पाहून सगळेच त्यांचे फॅन झाले आहेत. इतकंच नाही, तर ते ज्या हॉलमध्ये नाचत आहेत तेथील लोकही सतत आनंदाने टाळ्या वाजवत आहे. या व्यक्तीने आपल्या डान्सने सर्वांची मने जिंकली आहेत.

साेशल मीडियावर या व्हिडिओला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इतकेच नाही, तर या व्हिडिओला सतत शेअर केले जात आहे. चाहते या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. लाेक या व्यक्तीच्या डान्सची प्रचंड प्रशंसा करत आहेत.

या आधी ही साेशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला हाेता, ज्यामध्ये गोविंदाच्या ‘आप के आ जाने से’ या गाण्यावर एक जोडपे स्टेजवर डान्स करत हाेते. त्यासाेबतच तिथे उपस्थित लाेकही त्यांच्या डान्सचा आनंद घेत हाेते.

व्हिडिओतील दृश्य एका लग्नातील आहे. स्टेज फुलांनी सजवलेला, त्यावर जाेडपे भारतीय पोशाखात असून गोविंदाच्या ‘आप के आ जाने से…’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. व्हिडिओमध्ये लोक शिट्ट्या वाजवून आणि टाळ्या वाजवून जोडप्याला प्रोत्साहन देताना दिसत होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आत्महत्येने हादरली सिनेइंडस्ट्री, 34व्या वयात सोडले जग

‘मैंने पायल है छनकाई’ गाण्यावर बेभान हाेऊन थिरकली भाेजपुरी अभिनेत्री, व्हिडिओ जाेरदार व्हायरल

हे देखील वाचा