बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर त्याचा मदक अदांसाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

35 वर्षीय वाणी कपूरचे फोटो पाहून ती फिटनेसाठी किती सजग आहे याची प्रचिती येते.

या फोटोमध्ये वाणीने बिकिनी परिधान केली आहे.

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियवर हॉट फोटो अपलोड केले आहेत.

तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट आणि लाईक्स आल्या आहेत.