‘कसौटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारी

श्वेता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

नुकतेच श्वेताने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये श्वेता खुपचं सुंदर दिसत आहे.

श्वेताने पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.