करिश्मा 90 च्या दशकामधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सध्या ती अभिनया क्षेत्रापासू लांब आहे.

मात्र, सोशल मीडियावर करीना खूप सक्रिय असते.

सतत नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

करिश्मा आजही खूप सुदर दिसते.