चित्रपटसृष्टीमध्ये ‘ब्युटी विद टॅलेंट’ खूप कमी अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळते.

यातीलच मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर.

आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावण्यासाठी आर्या नेहमीच सज्ज असते.

अशातच आर्याने तिचे हम्पी येथून लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमद्ये आर्या प्रचंड सूुंदर दिसत असून चाहते तिच्या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.