छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आशय कुलकर्णी

आशय आपल्या अभिनयाने कायमचं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताे.

आशयचा साेशल मीडियावर देखील माेठा चाहता वर्ग आहे.

अशात आशायने त्याचे लेटेस्ट फाेटाे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये आशय पाण्यात चिंब भिजलेला असून ताे मजा करताना दिसत आहे.