अभिजित अन् सुखदा यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे.
अभिजित आणि सुखदा सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
नुकतेच त्या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करत त्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहे.
या फाेटाेमध्ये दाेघांची जाेडी फारच सुंदर दिसत आहे.