सोनात्री सध्या आपला आगामी चित्रपट डबल एक्सेलमध्ये झळकली आहे.

सध्या अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सोनाने नुकतंच काळ्या रंगाच्या ड्रेसवर फोटोशुट केले आहे.

सोनाने फोटोमध्ये हटके पोज दिले असून ग्लॅमरस लुकमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

सोना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.