टीव्ही अभिनेत्री अदा खान तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे ओळखली जाते.

अदाचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.

नुकताच अदाने तिचे नवे फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अदाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा या फोटोमध्ये घातलेला आहे.

अदाचे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडत आहे.