अभिनेता आदिनाथ कोठारे हा त्याच्या आयकॉनिक स्टाईलने सगळ्यांना प्रभावित करत असतो.

नुकतेच त्याचे स्टाईलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत..

आदिनाथने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जॅकेट घेतले आहे..

त्याने घातलेली रिप्ड जीन्स सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरत आहे.

त्याच्या चाहत्यांना त्याचे हे फोटोशूट आवडले आहेत..