अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अतरंगी लूकमधील फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो.
अशातच त्याचे एक डॅशिंग फोटो समोर आले आहेत.
सिद्धूने या फोटोमध्ये राखाडी रंगाचे ब्लेझर घातले आहे. तसेच केसांची आकर्षक स्टाईल केली आहे.
अभिनेत्याने डोळ्यांवर चष्मा लावून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
सिद्धार्थचा नुकताच 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे