अभिनेत्री अक्षया देवधर हीने व्यवसायिक क्षेत्रात पदार्पण केलेले आहे.

तिने तिचा भरजरी नावाचा साड्यांचा एक नवीन ब्रँड चालू केलेला आहे.

अशातच तिचे तिच्या भरजरी कलेक्शनमधील साडीतील फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने तपकिरी रंगाची सुंदर अशी साडी नेसलेली आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.