अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अक्षया.

अक्षया  अशी ही मराठमोळी अभिनेत्री अक्षया सोशल मीडियावरही फार सक्रिय असते.

अक्षयाने नुकतेच फोटोशूट करत सोशल मीडियावरील चाहत्यांना तिची झलक दाखवली आहे.

या फोटोमध्ये तिने साडी परिधान केली आहे.