‘स्टुडंट ऑफ दे इअर ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट होय.

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे.

आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांसाच्या पसंतीस पडत आहेत.