मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे.

अमृताने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने लाल रंगाची सुंदर अशी साडी नेसलेली आहे.

तसेच हिरव्या रंगाचा ब्लाउज आणि हिरव्या रंगाचे इयरिंग्स घातलेले आहेत.

त्याचप्रमाणे कपाळावर लाल रंगाची टिकली लावलेली आहे.