अमृता खानविलकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोतील तिची हेअर स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे